Pune Porsche car crash : पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अल्पवयीन आरोपींना जामीन

Pune Porsche car crash Latest News : पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. मुंबई :- पुणे पोर्शे कार Pune Porsche car crash अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने Bombay HC  अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने Bombay High Court orders … Continue reading Pune Porsche car crash : पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अल्पवयीन आरोपींना जामीन