Dr. Ajay Taware Arrested
Dr. Ajay Taware Arrested News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून बिल्डरला सहकार्य करणाऱ्या ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यांवर कारवाई .पुणे पोलीसांची प्रतिमा सुधारली.
पुणे :- कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने Pune Porsche car accident मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुणे पोलिसांनी ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.ससुनचे डॉ अजय तावरे Dr. Ajay Taware Arrested व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. Pune Porsche car accident Latest Update
यापूर्वी शनिवारी चालकाचे अपहरण करणे, त्याला धमकावणे आणि चालकाला गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्याप्रकरणी अल्पवयीन आजोबांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. Pune Porsche car accident Latest Update
Web Title : Pune Porsche car accident: Sassoon’s Dr. Tavarre, Dr. Harlor arrested
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…