Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या आजोबांना अटक, चालकाला धमकावल्याचा आरोप

•पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते की, कार अल्पवयीन व्यक्ती चालवत नव्हता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी अल्पवयीन तरुणांच्या आजोबाला अटक केली आहे. पुणे :- पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवाल याने ड्रायव्हरला धमकावले … Continue reading Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या आजोबांना अटक, चालकाला धमकावल्याचा आरोप