Pune Police News
Pune CP Amitesh Kumar Transfer 20 Pune Police Officer : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील तब्बल 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश
पुणे :- राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे Vidhan Sabha Election वारे वाहू लागले असल्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनही सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यातच राज्यातील 20 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या हे निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आल्या होत्या. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Amitesh Kumar Pune CP यांनी शहरातील 20 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर केले आहे. त्या बदल्या तात्पुरत्या बदल्या असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. चतुर्शिंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळकोटगी त्यांचे नियुक्ती करण्यात आली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटकर कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. Pune Police Transfer News
1.शशिकांत चव्हाण ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)
2.स्वप्नाली शिंदे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन ते पोलीस निरीक्षक सायबर)
3.राजेंद्र मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर ते पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
4.दिपाली भुजबळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा)
5.आनंदराव खोबरे ( वपोनि विमानतळ ते पोनि गुन्हे शाखा)
6.विश्वजित काईगडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक ते पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष)
7.अजय कुलकर्णी (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
8.शैलेश संखे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
9.संतोष सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)
10.महेश बोळकोटगी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी)
11.विनय पाटणकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा)
12.गिरीश दिघावकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर)
13.मंगल मोढवे (पोलीस निरीक्षक, गुन्हे हडपसर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी)
14.राजेंद्र करणकोट ( पोलीस निरीक्षक, गुन्हे वानवडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर)
15.सतिश जगदाळे ( पोलीस निरीक्षक, गुन्हे डेक्कन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी)
16.संतोष खेतमाळस (पोलीस निरीक्षक, खडक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक)
17.विजममाला पवार (पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग)
18.नीळकंठ जगताप ( पोलीस निरीक्षक, गुन्हे वारजे माळवाडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा)
19.अजय संकेश्वरी (पोलीस निरीक्षक, वाहतूक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ)
20.गिरीषा निंबाळकर (पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजीनगर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन)
या पोलीस निरीक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे़. Pune Police Transfer News
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…