Pune Police Transfer List : पुणे पोलीस दलात मोठा फेरफार! सहा उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल

•सौरभ त्रिपाठी यांना परिमंडळ-2 ची जबाबदारी; हिम्मत जाधव यांची बदली पुणे | पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत मोठा फेरबदल करण्यात आला असून, एकूण 6 पोलीस उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश जाहीर करताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या झाल्या? 1.डॉ. सौरभ … Continue reading Pune Police Transfer List : पुणे पोलीस दलात मोठा फेरफार! सहा उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल