Pune Police : धबधबा वाढला… जीव अडकला… पण ‘खाकी’ धावली!

•स्वतःचा जीव धोक्यात घालून खराडी पोलिसांची शौर्यगाथा; क्षणोक्षणीचा थरार पुणे :- जीव धोक्यात… चारही बाजूंनी नदीचा रौद्ररूप… आणि मृत्यू फक्त काही मीटर अंतरावर! पण अशा क्षणी खराडी पोलिसांनी जो पराक्रम केला, त्याला ‘धाडस’ म्हणणं पुरेसं ठरणार नाही — तो एक शौर्यप्रसंग ठरला! गुरुवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता मुळा-मुठा नदीवर पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती मिळाल्यावर … Continue reading Pune Police : धबधबा वाढला… जीव अडकला… पण ‘खाकी’ धावली!