Pune Police | पुण्यात सामाजिक सुरक्षा विभागाकडे ‘कानाडोळा’ : ‘वजनदार’ विभाग ‘सुस्तावले’

दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक जागा रिक्तच? गुन्हे शाखेतील ‘वजनदार’ सामाजिक सुरक्षा विभाग ‘सुस्तावले’ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने ‘पिटा’ कारवाया थांबल्या पुणे, दि. २६ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Police Pune Police पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडील ‘वजनदार’ समजल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे ‘कानाडोळा’ होत असल्याची खमंग चर्चा आहे. दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक … Continue reading Pune Police | पुण्यात सामाजिक सुरक्षा विभागाकडे ‘कानाडोळा’ : ‘वजनदार’ विभाग ‘सुस्तावले’