Pune Police : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आउट’; एका दिवसात तब्बल 43 गुंडांना बेड्या

•गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर, कुख्यात आंदेकर गँगला मोठा दणका ,कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई पुणे :- शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता वावर आणि त्यांच्याकडून होणाऱ्या हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ-1 अंतर्गत पोलिसांनी गेल्या 24 तासांत तब्बल 43 सराईत गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात … Continue reading Pune Police : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आउट’; एका दिवसात तब्बल 43 गुंडांना बेड्या