Pune Police PI Posting | पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षक यांच्या नियुक्त्या : मुंढवा, विमानतळ…
पुणे / मुंबई, दि. ७ मार्च (महाराष्ट्र मिरर) Pune Police PI Posting | Appointments of Police Inspector in Pune Police Commissionerate : Mundhwa, Airport
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून (DG Office, Maharashtra) झालेल्या बदल्या व निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नव्याने पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालेल्या पोलीस निरीक्षक यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आज दि. ७ रोजी झालेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी ठाणे शहर येथून पुण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक यांना तात्पुरत्या नियुक्ती संदर्भात आदेश काढले आहेत.
पोलीस निरीक्षक व पदस्थापनेचे ठिकाण
१. निलेश गोरक्षनाथ बडाख – ठाणे शहर ते पोनि गुन्हे, समर्थ पोलीस ठाणे
२. शरद आसाराम झिने – ठाणे शहर ते पोनि गुन्हे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
३. विक्रमसिंग दत्तात्रय कदम – ठाणे शहर ते पोनि गुन्हे, कोथरूड पोलीस ठाणे
४. अजित पोपटराव गावित – ठाणे शहर ते पोनि, पर्वती पोलीस ठाणे
५. सर्जेराव शामराव कुंभार – ठाणे शहर ते पोनि, विमानतळ पोलीस ठाणे
६. बाबासाहेब निकम – ठाणे शहर ते पोनि, मुंढवा पोलीस ठाणे
७. राहुलकुमार मोहनराव खिलारे – ठाणे शहर ते पोनि, मार्केटयार्ड पोलीस ठाणे