Pune Police News: विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच माहिती असणे आवश्यक

Pune Police Crime Awareness Camp : हडपसर न्यू इंग्लिश स्कूल येथे सपोनि दिपिका जवजाळ यांचे मार्गदर्शन हडपसर – पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. मुली प्रमाणे मुलांना ही गुड टच बॅड टच Good Touch Bad Touch शिकवणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलद्वारे काय चांगलं घेऊ शकतो, हे पालकांनी आपल्या मुलांना सांगितलं … Continue reading Pune Police News: विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच माहिती असणे आवश्यक