Pune News : मारणे टोळीकडून केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

•छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मिरवणुकीत दुचाकी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभियंत्याला बेदम मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या (19 फेब्रुवारी) जयंतीनिमित्त कोथरूड भागातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एका दुचाकीस्वारांने मिरवणुकीतून गाडी काढण्याचा प्रयत्न करत असताना मारणे टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अभियंता मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे. … Continue reading Pune News : मारणे टोळीकडून केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला