Thieves break into British singer Alan Walker’s live concert Pune Police Arrested Criminal : ब्रिटीश गायक ॲलन वॉकर यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, चंदननगर पोलिसांची कामगिरी चार मोबाईल चोरट्यांना केले जेरबंद
पुणे :- खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर 18 ऑक्टोबर Pune Alan Walkar Live Concert रोजी रात्री लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. Pune Mobile Robbery During Alan Walkar Concert या वेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चार लाख 87 हजार रुपये किमतीचे 36 मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार Pune Police Station दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आत्तापर्यंत 14 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष प्रज्ञानंद सातारकर (20 वय, रा. भारतीय विद्यापीठ कात्रज, पुणे) यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी बाबत तक्रार दाखल केली होती.ब्रिटीश गायक ॲलन वॉकर यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांच्या खिशातील आयफोन-15 हा चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांनी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास खराडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि अंमलदार यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी सांगितले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारमार्फत आरोपी हे स्वीट इंडिया चौक खराडी पुणे येथे असल्याबाबत माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून पोलिसांनी 14 मोबाईल फोन हस्तगत केले आहे. त्याची किंमत दोन लाख तीस हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. खराडी पोलिसांनी आरोपी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल फोन चोरी केल्याचे म्हटले आहे. तसेच चारही आरोपींना बेड्या ठोकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Pune Latest Crime News
अटक आरोपींची नावे
1.सय्यद महम्मद इद्रिस शेख (वय 21, रा. मुंबई),
2.अखिल व्यंकटरमणा गोदावरी (वय 24, रा. हैदराबाद),
3.लोकेश हनुमंत पुजारी (वय 31, रा. मुंबई)
4.पप्पू भागीरथी वैश्य (वय 24 रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…