Pune News : धक्कादायक..पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या!

•खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्याच्या जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे :- खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यातील जंगलामधील एका झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. खडकी पोलीस ठाण्याचे तपस पथकातील अण्णा गुंजाळ हे मागील दोन तीन दिवसांपासून … Continue reading Pune News : धक्कादायक..पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या!