Pune News : शरद पवार आणि अजित पवार बऱ्याच दिवसांनी एकाच मंचावर दिसले, काय होता कार्यक्रम?

•पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार एकाच मंचावर एकत्र बसलेले दिसले. पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे दोन्हीही प्रमुख नेते बऱ्याच दिवसांनी एकाच मंचावर दिसले आहे. निमित्त होते की, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे दोन्ही नेते उपस्थित … Continue reading Pune News : शरद पवार आणि अजित पवार बऱ्याच दिवसांनी एकाच मंचावर दिसले, काय होता कार्यक्रम?