Pune News : शाळा दूर, बालविवाह जवळ! – राज्यातील 15 हजार किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित; शिक्षण विभागाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह

•कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाचा मुलींना मोठा फटका; शिक्षण सोडून गेलेल्या 30 हजार मुला-मुलींची नोंद शासनाकडे नाही पुणे :- राज्यातील शिक्षण विभागाच्या संचमान्यतेचे बदललेले निकष आणि कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणावर अत्यंत गंभीर परिणाम होत असल्याचे उघड झाले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शुल्कमाफी आणि प्रवास … Continue reading Pune News : शाळा दूर, बालविवाह जवळ! – राज्यातील 15 हजार किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित; शिक्षण विभागाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह