Pune Crime Branch Arrested Criminal : युनिट-2 गुन्हे शाखा पथकाची कारवाई
पुणे :- खुनाचा प्रयत्न Pune Murder करण्याबरोबरच विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने अटक केली आहे. Pune Murder Criminal आरोपी काही महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता.हरिकेश टुणटुण चव्हाण (19 वर्ष रा. ओकार सोसायटी लेन नंबर 2 बाबुल बिल्डिंग वडगाव शेरी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Police Latest News
चव्हाण पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात 326,324,34 शस्त्र अधिनियमन प्रमाणे गुन्हे दाखल आहे. तो राहण्याची ठिकाणे सातत्याने बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, संबंधित आरोपी हा स्वारगेट चौकाजवळ थांबलेला असल्याची खबर गुन्हे शाखेच्या -2 पथकातील पोलिस कर्मचारी राहुल शिंदे यांना मिळाली. आरोपी हरिकेश चव्हाण त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करिता येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. Pune Police Latest News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस अंगलदार राहुल शिंदे, संजय जाधव, शंकर नेवसे विनोद चव्हाण, पोलीस अंगलदार साधना ताम्हाणे यांनी केली आहे. Pune Police Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…