Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांचा फोन गायब, करावी लागली अनाउन्समेंट!

Pune PM News : पुण्यात विकासकामांच्या उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एका मंत्र्याचा फोन हरवला. पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या पुण्यातील कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा फोन हरवला होता. त्यांचा फोन शोधू लागला. तो सापडला नाही, तेव्हा कोणाला फोन सापडला तर तो परत … Continue reading Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांचा फोन गायब, करावी लागली अनाउन्समेंट!