Pune News : नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजूर करून घेऊ ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

DCM Devendra Fadnavis And Nitin Gadkari : वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे :- पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामाचे शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis तसेच केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पाडला होता.पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू … Continue reading Pune News : नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजूर करून घेऊ ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी