Pune News : पुण्यात मुसळधार पाऊस, मार्केट यार्डमध्ये शेतीमालाचे मोठे नुकसान
•शहरभर वाहतूक कोंडी, उपनगरांतही पावसाचा हाहाकार; घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ पुणे :- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या पावसाने पुण्यात आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. दुपारी अचानक सुरू झालेल्या तुफान पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. विशेषतः मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. … Continue reading Pune News : पुण्यात मुसळधार पाऊस, मार्केट यार्डमध्ये शेतीमालाचे मोठे नुकसान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed