Pune News : माजी लोकसभा खासदाराच्या मुलाचा मृतदेह सापडला, आत्महत्या की हत्या?

Mp Kisanrao Bankheles Son Commits Suicide : पुण्याचे माजी खासदार किसनराव बाणखेले यांचा मुलगा विकास बाणखेले याचा मृतदेह राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण मानत असून तपास सुरू आहे. विकासच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ आहे. पुणे :- माजी लोकसभा खासदाराचा मुलगा मृतावस्थेत सापडला आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या … Continue reading Pune News : माजी लोकसभा खासदाराच्या मुलाचा मृतदेह सापडला, आत्महत्या की हत्या?