Pune News : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी
•शिवनेरी किल्ल्यावर तरुणांच्या निष्काळजीपणामुळे मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी. नैसर्गिक वास्तूंमध्ये छेडछाड करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे :- पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर रविवारी (16 मार्च) मधमाशांच्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. या हल्ल्यात सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली.या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली. शिवनेरी किल्ला हे … Continue reading Pune News : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed