Pune News : पुण्यात ‘अजितदादा’ गटाची मोठी खेळी! गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे रिंगणात; रुपाली पाटलांना दोन ‘एबी फॉर्म’

•गुंडगिरीच्या आरोपांमुळे पुणे हादरले; मुरलीधर मोहोळ यांच्याशी जुन्या वादाचा संदर्भ; शेवटच्या दिवशी पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस नाट्यमय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने घेतलेल्या दोन निर्णयांमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात गुंड गजानन (गजा) मारणे याची पत्नी जयश्री … Continue reading Pune News : पुण्यात ‘अजितदादा’ गटाची मोठी खेळी! गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे रिंगणात; रुपाली पाटलांना दोन ‘एबी फॉर्म’