पुणेकरांचा प्रसाद स्वीकारताना आमदार ; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
पूणे :- बाजीराव रस्त्यावर सायरन वाजवणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांना पुणेकराचा प्रसाद : कायद्याचे ज्ञान देत, मुख वाणीचा प्रसाद दिले आहे.आमदार किशोर दराडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पुणेकराने आमदारांना आणि त्यांच्या चालकाला भररस्त्यात चांगलाच झापलेले दिसत आहे. गाडीला सायरन आणि सीटबेल्ट नसल्यामुळे पुणेकराने त्यांच्यावर जोरदार शब्दांत ताशेरे ओढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
आमदार दराडे यांनी काच खाली घेतल्यानंतर चालकाला बोलणाऱ्या पुणेकर व्यकीकडे ते फक्त पाहतच राहिले. आमदार दराडे यांनाही त्या पुणेकराने खडे बोल सुनावले. आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत असेही पुणेकराने सांगितले. आमदार दराडे हा सर्व प्रकार पाहत होते.
कोण आहेत किशोर दराडे?
मागील महिन्यांतच पार पडलेल्या नाशिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे किशोर शिंदे विजयी झाले. किशोर दराडे यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…