Pune News : फ्लॅटमध्ये आढळून आले 300 मांजरी, वास आणि आवाजाने लोक हैराण, तक्रार दाखल

•अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींच्या आधारे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली. आम्हाला 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये 300 मांजरी सापडल्या. तिथे खूप वास येत होता. पुणे :- पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी पुण्यातील एका निवासी सोसायटीच्या फ्लॅटला भेट दिली, जिथे सुमारे 300 मांजरी ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हडपसर पोलिस ठाण्याच्या … Continue reading Pune News : फ्लॅटमध्ये आढळून आले 300 मांजरी, वास आणि आवाजाने लोक हैराण, तक्रार दाखल