Pune Murder News : एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून, सराईत गुन्हेगाराचा केला खात्मा पूर्ववैमनस्यातून भांडण आणि हत्या
पुणे – येरवड्यात पूर्ववैमन्यास्यातून Yerwada Prison News एका सराईत गुन्हेगाराचा एकाच कुटूंबातील तिघांनी तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून Tripple Murder केल्याची घटना बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (25 वर्ष) (रा. जयप्रकाश नगर येरवडा ) या सराईत गुन्हेगाराचा खून झाला “Murder in the Market: Yerwada’s Deadly Night Leaves One Man Dead” असून याप्रकरणी आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य (44 वर्ष), स्वप्निल प्रवीण आचार्य (28 वर्ष) तसेच रवी किरण रामचंद्र आचार्य (35 वर्ष, तिघेही रा. जयप्रका नगर, येरवडा ) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. Pune Latest Crime News
“A shocking murder in Yerawada: Who is behind the bloodshed?”
आरोपी सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. “Justice Served or a Deadly Revenge? The Yerwada Murder Case Unfolds” गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसापूर्वीच तो जेल मधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरु केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुहास हा आकाश मिनी मार्केट दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसलेला असताना त्याला गाठून तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात व शरीरावर वार केले. “Gruesome Murder of a Criminal: The Mystery Unfolds in Yerwada” या हल्ल्यात सुधीर याचा जागीच मृत्यू झाला. Pune Latest Crime News
“A small town rocked by a gruesome murder: Yerawada’s latest tragedy”