पुणे, दि. ४ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Murder
पुण्यात गुहेगारीचा चढता आलेख पाहता सामान्य नागरिकांसाठी पुणे ‘असुरक्षित’ असेच म्हणता येईल. दोन दिवसांपूर्वी नानापेठ भागात माजी नगरसेवक वनराज यांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ हडपसर येथे मोबाइलल हॉटस्पॉटच्या शुल्लक कारणावरून एका सामान्य नागरिकाचा खून झाला होता. आता या पाठोपाठ गुलटेकडी परिसरात एका तरुणाचा आज रात्री खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आज दि. ४ रोजी मध्यरात्री सुनील सरोदे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट येथे राहत होता. Pune Murder
रात्री सुनील सरोदे Sunil Saroade याचा जामिनावर बाहेर आलेले रोहन व शिवशरण कांबळे यांनी खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Pune Police पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…