Pune Mumbai Express Accident: ट्रॅक्टरच्या धडकेत बस दरीत, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, पंढरीच्या वाटेवरील पाच वारकऱ्यांचा मृत्यू

पनवेल : आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai Pune Expeess Highway )भीषण अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा बस या मार्गावरुन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० … Continue reading Pune Mumbai Express Accident: ट्रॅक्टरच्या धडकेत बस दरीत, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, पंढरीच्या वाटेवरील पाच वारकऱ्यांचा मृत्यू