Pune Lok Sabha Constituency Meeting : निवडणूक अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षिय बैठक संपन्न

पुणे दि.२७- पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. Pune Lok Sabha Constituency Meeting यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते, गौरी शंकरदास, आशुतोष पाचपुते, समन्वय अधिकारी गोपाल पाटील तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते. Pune Lok … Continue reading Pune Lok Sabha Constituency Meeting : निवडणूक अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षिय बैठक संपन्न