Pune Helicopter Crash News : पुण्यात हेलिकॉप्टर अपघात, तिघांचा मृत्यू, पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना

Pune Helicopter Crash News : पुण्यातील बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पुणे :- पुण्यात हेलिकॉप्टरला अपघात Pune Helicopter Crash झाला आहे. बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला Hinjewadi Police … Continue reading Pune Helicopter Crash News : पुण्यात हेलिकॉप्टर अपघात, तिघांचा मृत्यू, पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना