Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करा; मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन पुणे दि.२४ – Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे सर्वांना सोबत घेऊन शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेश मंडळांमध्ये आणि उत्सवाच्या नियोजनामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, अशी अपेक्षाही … Continue reading Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करा; मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा