पुणे : मद्यधुंद तरूणाची लघुशंका, अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल

•पुण्यातील धक्कादायक प्रकार, पैसेवाल्या बापाचा माजूरडापणा तरुणाने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून रस्त्यातच लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणावर शासन करण्याची मागणी पुणे :- पुणे नगर मार्गावर असलेल्या शास्त्रीनगर चौकात सदर संतापजनक घटना घडली आहे. आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने रस्त्यातच लघुशंका केली. यानंतर स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले, … Continue reading पुणे : मद्यधुंद तरूणाची लघुशंका, अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल