Pune Drugs News : अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेची कोथरूड भागात धडक कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

•4.18 लाख रुपयांचा  एल.एस.डी आणि एम.डी.एम.ए अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक पुणे :- पुण्याच्या कोथरूड परिसरात अंमली पदार्थ Pune Drugs News विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले असून त्याच्या कडून 4.18 लाख रुपयांचा एल.एस.डी आणि एम.डी.एम.ए हा अंमली पदार्थ … Continue reading Pune Drugs News : अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेची कोथरूड भागात धडक कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत