Uttam Nagar Police Station News : लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कायद्याबाबत माहिती दिली तसेच सेफ अँड अन सेफ ; उत्तमनगर पोलिसांकडून मार्गदर्शन I Pune Police Latest News
पुणे :- शहरातील अप्रिय घटनांमुळे विद्यार्थिनींवर होणारे परिणाम वाढत असून भीतीपोटी विद्यार्थिनी तक्रार करत नाहीत. बदलापूर येथील Badlapur School Case नुकतीच समोर आलेली विद्यार्थिनींवरील अत्याचाराची घटना, तर अनेकदा विद्यार्थ्यांच्या सांगण्याकडेही पालक दुर्लक्ष करतात. परिणामी, मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. या सर्व मुद्द्यांवर उत्तम नगर पोलीस ठाणे Uttam Nagar Police Station News अंतर्गत उत्तम नगर मार्शल महिला पोलीस आमदार पावशे, गाढवे मुस्कान टीमचे प्रमोद पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वॉलनट स्कूल येथे भेट दिली तेथील इयत्ता 1 ते 5 व हजार ते बाराशे मुला मुलींना लैंगिक अत्याचाराविरुद्ध माहिती दिली. Pune Police Latest News
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे समाजात वाढणारी गुन्हेगारी, वाहतुकीचे नियमन, तसेच मुलांना काही अडचणी आहेत का विचारपूस केली, अडचणी असल्यास आम्हाला सांगा/ प्राचार्य मॅडम सांगा तसेच हेल्पलाइन नंबर वर संपर्क करणेबाबत आव्हान आणि मार्गदर्शन पोलिसांकडून करण्यात आले आहे.पौष्टिक आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले मीटिंगमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षेबाबतही माहिती दिलेली आहे.शाळेला येता जाता तसेच घरी आजूबाजूला काही संशयास्पद काही अडचणी आल्यास हेल्पलाइन नंबर 1091,112,1098 वर संपर्क करणेबाबत माहिती दिली. Pune Police Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…