Pune Crime News : वानवडी : दिवसा ढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा : घटनेन खळबळ

पुणे, दि. 18 मे, महाराष्ट्र मिरर : वानवडी पोलीस हद्दीतील वाडकर मळा येथील बीजीएस सराफ येथे दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. दिवसा ढवळ्या झालेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. वाडकर मळा महंमदवाडी रोड वर्दळीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने ज्वेलर्स व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सराफ व्यावसायिक शाफि शेख यांच्या बीजेएस ज्वेलर्स येथे तीन ते चार … Continue reading Pune Crime News : वानवडी : दिवसा ढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा : घटनेन खळबळ