पुणे

Pune Crime News : वानवडी : दिवसा ढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा : घटनेन खळबळ

पुणे, दि. 18 मे, महाराष्ट्र मिरर :

वानवडी पोलीस हद्दीतील वाडकर मळा येथील बीजीएस सराफ येथे दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. दिवसा ढवळ्या झालेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. वाडकर मळा महंमदवाडी रोड वर्दळीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने ज्वेलर्स व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सराफ व्यावसायिक शाफि शेख यांच्या बीजेएस ज्वेलर्स येथे तीन ते चार दरोडे खोरांनी सशस्त्र टाकला. २०-३० तोळे सोन्याचे दागिने यावेळी दरोडेखोराकडून लुटण्यात आले. दरोडा टाकून दरोडेखोर सय्यद नगर च्या दिशेने दुचाकीवरून पसार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ 5 उपायुक्त आर राजा, सपोआ गुन्हे सतिश गोवेकर, सपोआ इंगळे, पोनि अजय वाघमारे, पोउपनि अजय भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी यांच्याशी बोलताना अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे यांनी सांगितले की दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago