Pune Crime News : गावठी पिस्तुल, गावठी कट्टा विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! 3 जिवंत काडतुस देखील जप्त!

•1 पिस्तुल,1 गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे :- भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याला सूचित केले होते की, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था, अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाई करणे, पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला चेक करणे, पाहिजे फरारी आरोपींना चेक … Continue reading Pune Crime News : गावठी पिस्तुल, गावठी कट्टा विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! 3 जिवंत काडतुस देखील जप्त!