Pune Crime News : “पुण्यात सोन्याचा ट्रक”….तब्बल 138 कोटींचे सोने जप्त, सहकारनगर भागात पोलिसांची कारवाई

•Gold truck in Pune, Gold worth 138 crore seized पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. पुणे :- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून नाकाबंदी आणि पोलिसांच्या गस्ती मध्ये वाढ करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या … Continue reading Pune Crime News : “पुण्यात सोन्याचा ट्रक”….तब्बल 138 कोटींचे सोने जप्त, सहकारनगर भागात पोलिसांची कारवाई