Pune Crime News : घरफोडी करून पोलिसांना तुरी देऊन फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक

Pune Crime Branch 5 Arrested Robbers : चोरीच्या गुन्ह्यात फरार शअसलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा-5ला यश आले आहे.अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे :- चोरीच्या गुन्ह्यातील Pune Robbery Case फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा -5 Pune Crime Branch 5 यांना यश आले आहे. अटक … Continue reading Pune Crime News : घरफोडी करून पोलिसांना तुरी देऊन फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक