Pune Crime News : येरवडा येथील चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

•पुणे शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. पुणे :- पुणे शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीची मोटरसायकली जप्त करण्यात … Continue reading Pune Crime News : येरवडा येथील चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई