PUNE CRIME NEWS : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या धाकाने पर्वती ‘शांत’ : एका वर्षात तब्बल ११ गुंडांवर MPDA

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया पर्वती हद्दीतील गुन्हेगारी संपुष्ठात आणण्यासाठी कडक कारवाया पुणे, दि. १३ मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी PUNE CRIME NEWS : पुण्यात गुंडगिरी, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या पर्वती हद्दीत एकाच वर्षात ११ गुंडावर MPDA कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या धाकाने गुन्हेगारी शांत झाल्याची चर्चा आहे. … Continue reading PUNE CRIME NEWS : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या धाकाने पर्वती ‘शांत’ : एका वर्षात तब्बल ११ गुंडांवर MPDA