Pune Crime News : देशी पिस्तुलांसह शेखर ठोंबरे जेरबंद – पुण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई

•तीन देशी पिस्तुलं व सहा काडतुसे जप्त; विक्रीपूर्वीच पोलिसांच्या सापळ्यात अडकला पुणे | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत एक सराईत गुन्हेगार देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह पकडला गेला. मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय 27, … Continue reading Pune Crime News : देशी पिस्तुलांसह शेखर ठोंबरे जेरबंद – पुण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई