पुणे, दि. 8 जुलै, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Crime News
हडपसर उपनगरात गुन्हेगारीसाठी अल्पावधीतच गाजलेल्या सय्यदनगर परिसरासाठी पोलिस चौकी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत आहे. भाईगिरीवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून जागेची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. Pune Crime News
वानवडी पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन काळेपडळ पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर महंमदवाडी तरवडे वस्ती येथे काळेपडळ पोलिस ठाणे कार्यान्वित झाले आहे. यापूर्वी वानवडी हद्दीत असणारा सय्यदनगर, हांडेवाडी रोड परिसर काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला.
सय्यदनगर, हांडेवाडी रोड, चिंतामणीनगर, उद्योगनगर, श्रीराम चौक, गुलामअलीनगर ते जेएसपीएम भागासाठी महंमदवाडी पोलिस चौकी कार्यान्वित आहे. परंतू सय्यदनगर येथील वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी स्वतंत्र सय्यदनगर पोलिस चौकीची आवश्यकता भासू लागली आहे.
चौकी लांब असल्याने त्रास…
सय्यदनगर, चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड येथील नागरिकांना तरवडेवस्ती चौकी लांब होत असल्याने सय्यदनगर भागात पोलिस चौकीची आवश्यकता निर्माण झाली आहे. सय्यदनगर येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…