Pune Crime News : रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला
पुणे :- येरवडा पोलीस ठाण्याच्या Yerwada Police Station हद्दीत राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेच्या वृंदावन नगर वडगावशेरी येथील घरावर तीन अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकून महिलेच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण 5 लाख 22 हजार 500 रुपयांचा किंमतीचा ऐवज लंपास झाल्याचे तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम 306,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान महिला शॉपिंग करण्याकरिता बाहेर गेली असता तिच्या घरातील चार लाख 50 हजार रुपये रोख 72 हजार 500 रुपयांच्या सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 22 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे हे करत आहे. Pune Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…