Pune Crime News Pune Police Crime Branch Arrested Thief Gang
Pune Crime News Pune Police Crime Branch Arrested Thief Gang : वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व पथकाकडून दोन दिवसात आरोपी गजाआड
पुणे :- हारको कंपनीला Harco Company Robbers मध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक Pune Police Arrested Thief पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलीस फौजदार यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हडपसर इडेस्ट्रीयल एरीआ, हडपसर, पुणे येथील हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीतुन दोन वेळा तांब्याच्या पट्या चोरी करणाऱ्या इसमांपैकी त्याचे तोंड ओळखीचा इसम अब्दुल साह रा. चिखली, पुणे सध्या रा. नारायणगांव, पुणे हा त्याचे साथीदारां सोबत पुन्हा हडपसर इंडेस्ट्रीयल एरीआ मधील दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने पाहणी करणेकरीत्ता आलेला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हडपसर इडेस्ट्रीयल एरिआमध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे हे व्यक्ती नामे Pune Crime News
यांना ताब्यात घेण्यात आलेले असुन, सदर ताब्यात घेतलेले इसम हे घटनास्थळी असलेल्या सी. सी. टी. व्ही. फुटेजमधीलच असल्याची खात्री झालेली आहे. सदर आरोपी यांचेकडुन चोरी केलेल्या तांब्याच्या दोन पट्या, व गुन्ह्यात वापरलेला एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, तसेच एक पक्कड वजा कटर, असा एकुण 3 लाख 90 हजार 200रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. Pune Crime News
वरील आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
1) वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा भा.द.वि. कलम 457,380
2) वानवडी पोलीस स्टेशन भा.द.वि. कलम 395 प्रमाणे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, ज्ञानदेव गिरमकर, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, शिरीष गोसावी, अमोल सरतापे, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…