Pune Crime News | ‘घोडा’ हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून झाडाझडती

Pune Crime News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी व्यापक उपाय योजना पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News भाईगिरीच्या भाषेत ‘घोडा’ म्हणजेच बंदूक हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आज दि. १६ एप्रिल रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेकडून तब्बल २०० गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात … Continue reading Pune Crime News | ‘घोडा’ हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून झाडाझडती