Pune Crime News : संपत्तीचा वाद विकोपाला गेला; पुतण्याने केला चुलत्याचा खून

•पाषाण येथील घटना, संपतीच्या वादातून दोन्ही काका पुतण्यात वाद सुरू झाला, पुतण्याने काकावर धारदार शस्त्राने वार पुणे :- पुण्यात पुन्हा एकदा काका पुतण्याचा वाद विकोपाला गेला आहे.घरगुती आणि संपत्तीच्या क्षुल्लक वादातून पुतण्याने काकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना पाषाण येथे घडली आहे. महेश तुपे असे मयत काकाचे नाव असून तर आरोपी शुभम महिंद्र तुपे … Continue reading Pune Crime News : संपत्तीचा वाद विकोपाला गेला; पुतण्याने केला चुलत्याचा खून