Pune Crime News : पिंपरी-चिंचवड हादरलं! पत्नीनेच सामाजिक कार्यकर्त्या पतीचा ओढणीने गळा आवळून केला खून

•पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद; मृत नकुल भोईर राष्ट्रवादी (शरद पवार गट) व सामाजिक चळवळीत सक्रिय पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पत्नीनेच सामाजिक कार्यकर्ता असलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. नकुल भोईर असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून, मध्यरात्री दोन … Continue reading Pune Crime News : पिंपरी-चिंचवड हादरलं! पत्नीनेच सामाजिक कार्यकर्त्या पतीचा ओढणीने गळा आवळून केला खून