Pune Crime News : गुन्हे शाखा कक्ष-5 ची कारवाई, आरोपीला जेरबंद करून वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले
पुणे :- रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून, परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा कक्ष-5 पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वानवडी पोलीस ठाण्याच्या Wanwadi Police Station हद्दीत घडला होता. Pune Crime News
तरुणांमध्ये गुन्हेगारी मार्गावर वळण्याकरिता शहरांमध्ये दहशत निर्माण करण्याकरिता वाहन तोडफोड केल्याने शहरातील नागरिकांमध्ये भय निर्माण झाले की,दादागिरी करता येईल अशी मानसिकता आजकालच्या तरुण मुलांमध्ये निर्माण झाली आहे. अशाच दादाला गुन्हे शाखा युनिट-5 च्या पोलिसांनी अटक केली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात बी एन एस कायद्यांतर्गत 324 (4),189 (2),191(2),190 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),(3) 135 मधील वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय संतोष राख (19 वय, रा. संकेत विहार, कळेपडळ हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष-5 पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपी अक्षय राख याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील कारवाई करिता आरोपीला वानवडी पोलीस ठाण्याच्या Wanwadi Police Station
ताब्यात देण्यात आली आहे. Pune Crime News
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट 5 गुन्हे शाखा युवराज हांडे आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. Pune Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…