Pune Crime News : गोळीबार करून पसार झालेला मोक्यातील आरोपी जेरबंद : वानवडी पोलीसांची कामगिरी

pune crime news पुणे, दि. 12 एप्रिल, महाराष्ट्र मिरर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्यातील फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी मोहीम उघडली आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा, सपोआ गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वानवडी वपोनि संजय पतंगे, गुन्हे निरिक्षक करणकोट व तपास पथकाचे उपनि संतोष सोनवणे यांनी एका कारवाईत रामटेकडी … Continue reading Pune Crime News : गोळीबार करून पसार झालेला मोक्यातील आरोपी जेरबंद : वानवडी पोलीसांची कामगिरी