Pune Crime News | नागालँन्डच्या विद्यार्थ्यांची सुस-पाषाण टेकडीवर लूटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व चतुःशृंगी तपास पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी Pune Crime News पुणे, दि. ७ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिररमुबारक जिनेरी Pune Crime News | स्पायसर महाविद्यालयात (Spysar College) शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील विद्यार्थी संध्याकाळी सायकल ट्रेकींगसाठी सुस-पाषाण (Sus-Pashan) टेकडीवर गेले असता चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांची लूटमार केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश … Continue reading Pune Crime News | नागालँन्डच्या विद्यार्थ्यांची सुस-पाषाण टेकडीवर लूटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या